भांडी संच योजना १० वस्तूंचा संच : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
भांडी संच योजना १० वस्तूंचा संच : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Read More
गेहूं की फसल में ज्यादा कल्ले और बम्पर पैदावार के लिए सही खाद
गेहूं की फसल में ज्यादा कल्ले और बम्पर पैदावार के लिए सही खाद
Read More
उन्हाळी तीळ ; कमी दिवसात मिळेल भरघोस उत्पादन..मालामाल पिक
उन्हाळी तीळ ; कमी दिवसात मिळेल भरघोस उत्पादन..मालामाल पिक
Read More
PM किसान सन्मान निधी: केंद्र सरकार हप्ता १२ हजार करणार ?
PM किसान सन्मान निधी: केंद्र सरकार हप्ता १२ हजार करणार ?
Read More
मौसम में बदलाव ; ईन राज्यों मे बारीश का अलर्ट.. यहाँ बढेगी ठंड
मौसम में बदलाव ; ईन राज्यों मे बारीश का अलर्ट.. यहाँ बढेगी ठंड
Read More

कापूस दरवाढीचा अलर्ट ; दरात झाली मोठी वाढ..

कापूस दरवाढीचा अलर्ट ; दरात झाली मोठी वाढ ; खुल्या बाजारात सरकीच्या दरात लक्षणीय वाढ, तसेच डॉलरच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाचे अवमूल्यन यांचा थेट परिणाम कापसाच्या दरांवर दिसून येत आहे. (Cotton Market Update)

ADS किंमत पहा ×

मागील काही दिवसांपर्यंत ७ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल असलेले कापसाचे दर आता ७ हजार ६०० ते ७ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे कापूस उत्पादकांमध्ये काही प्रमाणात दिलासा दिसत असला, तरी आयात धोरणाबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे चिंता वाढली आहे. (Cotton Market Update)

ADS किंमत पहा ×

Leave a Comment